डॉ. रामचंद्र साबळे यांचा हवामान अंदाज: महाराष्ट्रात थंडी वाढणार, पावसाची शक्यता आहे का? Mansoon update
Mansoon update प्रसिद्ध कृषी आणि हवामान तज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी भारतीय हवामान शास्त्र विभागाच्या (IMD) आकडेवारीवर आधारित महाराष्ट्रातील आगामी हवामानाचा अंदाज वर्तवला आहे. या अंदाजानुसार, राज्यातील तापमानावर परिणाम करणारे महत्त्वाचे बदल दिसून येणार आहेत. राज्यात थंडी वाढणार Mansoon update डॉ. साबळे यांच्या विश्लेषणानुसार, सध्या महाराष्ट्रावर हवेचा दाब अधिक (High Atmospheric Pressure) आहे. त्यामुळे किमान … Read more